Former Chief Minister of Maharashtra, Member of the INC.

Maharashtra
मुंबईच्या भाजपच्या कार्यालयात लग्न सोहळा, पण नवरदेव गायब. #BJP
533
606
6,845
Will the PM please tell us who benefitted from cheap Russian oil? Certainly not the Indian consumers.
852
1,175
6,617
1,862,420
What @Dev_Fadnavis has tweeted was a UPA Expert Group Report on Making Mumbai an International Financial Centre. This group was set up exclusively to make #IFSCinMumbai. Read the report before making misleading statements. In 2015 Modi obstinately chose Ahmadabad over Mumbai.
198
1,688
5,996
#Stimulus @PMOIndia सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे. #WorldGoldConcil च्या अंदाजानुसार देशात १ ट्रिलियन डॉलर (किंवा ७६ लाख कोटी रुपये) इतके सोने आहे. सरकारने हे सोने १ किंवा २ टक्के व्याजाने परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावे.
1,373
745
4,397
If voting for Kerala-140, Tamil Nadu-234 and Puducherry-30 (total 404 seats) can be conducted in a single phase, why Assam-126 and West Bengal-294 (total 420 seats) require 7 & 8 phases? Are there any nefarious plans??? #ELECTIONS2021 #ElectionCommissionOfIndia
145
1,058
4,162
It is good that Modi Govt is protecting the privacy of 130cr Indians by banning 59 Chinese apps. The NaMo app also violates privacy of Indians by accessing 22 data points, surreptitiously changing the privacy settings and sending data to third party companies in US. #BanNaMoApp
167
965
3,738
Arrest of #NawabMalik is yet another attempt by the BJP to destabilize the MVA government. The imminent defeat in UP election has sent shockwaves within the BJP. They cannot afford to lose both UP and Maharashtra before 2024. This is clearly a political witch-hunt.
122
585
3,758
Birthday greetings to @RahulGandhi ji. I wish him all the happiness, success, peace and good health. #HappyBirthdayRahulGandhi
50
426
3,347
Birthday wishes to Dr Manmohan Singh ji, one of the most erudite Prime Minister of India. I wish him a happy and healthy life ahead. #HappyBirthdayDrMMSingh
59
405
3,369
महाराष्ट्राला फक्त लसी देण्यातच नाही तर कोरोना काळात महत्वाची वैद्यकीय उपकरणे देण्यातसुद्धा केंद्र सरकारने दुजाभाव केला आहे. लोकसभेतील आकडेवारीनुसार गुजरात आणि उत्तर प्रदेश राज्यात रुग्णसंख्येच्या व्यस्त पटीने N95 मास्क, पीपीई किट्स आणि व्हेंटीलेटर्स केंद्र सरकारने दिले आहेत.
142
918
3,246
2024 च्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी प्रणित काँग्रेस पक्षाच्या सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन. #INDIA
51
312
3,270
50,336
Wishing Shri Rahul Gandhi happy birthday and many happy returns of the day. May the next year be full of success and good health. @RahulGandhi
14
196
3,092
30,917
Look at our neighbouring countries. Nepal, Afghanistan, Pakistan, Sri Lanka, Myanamar and now Bangladesh. What the Congress party has given India in the last 75 years is a strong Constitution and a stable democracy. Will PM Modi be able to preserve it?
467
562
2,891
110,630
My suggestion of gold monetization from all religious trusts has been deliberately twisted and misrepresented by a particular section of bhakt media. Gold Deposit Scheme was originally started by A B Vajpeyee Govt in 1999. (1/2)
485
665
2,419
I voted to save democracy. #LokSabhaElctions2024
20
154
2,348
24,030
काँग्रेस पक्षाचे निर्भीड नेते तथा पक्षाचे माजी अध्यक्ष @RahulGandhi यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. राहुल गांधींच्यावर बालपणी जे जे आघात झाले ते सहसा कोणीही सहन करू शकणार नाही ज्यामध्ये त्यांच्या आजींची हत्या असेल किंवा त्यांचे वडील राजीव गांधी यांचा खून असेल या घटनांमुळे त्यांना सामान्य बालपण जगता आलेच नाही. पण त्यामधून सुद्धा संघर्ष करीत त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. त्यांच्या भारत जोडो यात्रेमुळे भाजप ने त्यांची प्रतिमा मालिन करण्याचा प्रयत्न केला होता त्याला लोकांनी कृतीतून उत्तर दिले आहे. भाजपकडून राहुल गांधी व त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला तरी न डगमगता परिस्थितीशी लढा दिला. अशा निर्भीड व दूरदृष्टी असलेले राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
16
124
2,202
16,918
विषाणूच्या नव्या प्रकारामुळे #UK मध्ये कोरोनाची नवी लाट पसरली आहे. सरकारने तेथून येणारी संपुर्ण प्रवासी हवाई वाहतूक ताबडतोक स्थगित केली पाहीजे.
29
212
2,216
मुंबई पोलिसांनी शोधून काढलेले अर्णब गोस्वामीचे चॅट अत्यंत गंभीर आहे. राष्ट्रीय सुरक्षेपासून ते घटनाबदल आणि राजकीय नेमणुकांची माहिती एका न्यूज अँकरला कशी मिळाली? केंद्र सरकारने या घटनेची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. संसदीय संरक्षण समितीनेदेखील या सर्व प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी.
37
281
2,185
एका राष्ट्रीय हिंदी वृत्त-वाहिनीने खोडसाळपणे #टोमॅटो ला #कोरोना शी जोडल्यामुळे राज्यातील टोमॅटो पिकाचे दर कोसळले आहेत व शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. अशा बेजबाबदार पत्रकारीतेवर कार्यवाही केलीच पाहीजे. आणि टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहीजे. (१/२)
146
445
2,161
सुप्रीम कोर्टातील आमची लढाई आज यशस्वी झाली. महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारचा विश्वासदर्शक ठराव विधानसभेत मंजूर झाला. श्री नाना पटोले यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. PC
38
143
2,140
In 2015 Modi Govt renamed it to Gold Monetization Scheme. Many temples have pledged their gold according to answer given in Lok Sabha by Fin Min. I shall initiate appropriate action for intentional attempt to communalize my statement. (2/2)
564
434
2,079
I am extremely happy that Dr. Manmohan Singh is back home and is safe. I wish him best of health. In the current economic crisis, the country needs his sound advice eversomore. PC
36
143
2,129
My humble tribute to Bharat Ratna and former Prime Minister Shri #RajivGandhi #RememberingRajivGandhi
20
163
2,103
Attack on @MamataOfficial is highly deplorable. We may disagree on political views but voice of the opposition cannot be silenced. #MamtaBanerjee
42
274
2,027
राज्याच्या विरोधीपक्ष नेत्यांनी केंद्राच्या वतीने कर्ज किती व रोख खर्च किती याची स्वतंत्र आकडेवारी द्यावी. केंद्र सरकारने अनेक अटी व शर्तींसह जाहीर केलेले “कर्जाधारित” पॅकेज म्हणजे जणू काही राज्याच्या तिजोरीत रक्कम हस्तांतरित झाली आहे, असे भासवून जनतेची दिशाभूल करू नये.
73
467
2,052
राज्य शासनाने, या वृत्तवाहिनीवर कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी केंद्र सरकारला विंनती करावी आणि या वाहिनीवर किमान १ महिन्याची बंदी घालण्यात यावी. भविष्यात कोरोनाबद्दलचे कोणतेही रिपोर्टींग करताना ICMR किंवा केंद्राची परवानगी घेणे वृत्तवाहिन्यांना बंधनकारक करावे. (२/२)
50
230
2,048
लाॅकडाऊन सुरु झाल्यापासून मी कायम मागणी करीत होतो कि, आपली अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी जी.डी.पी.च्या किमान १०% (२१ लाख कोटी रुपये) प्रोत्साहन पॅकेज दिले पाहीजे. प्रधानमंत्र्यांनी आज २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे ही समाधानाची बाब आहे. आता त्याचा योग्य विनियोग होईल ही अपेक्षा.
113
286
2,026
No other global leader, while announcing a stimulus package has labeled it as a President’s package or a PM’s package or #TrumpPackage. Only in India our stimulus package has to be called #PMGaribKalyan Yojana. @narendramodi will not leave any opportunity for self-promotion.
163
519
1,928
काल मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी व तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या अंतरवाली सराटी येथील निवासस्थानी गेलो. ही माझी त्यांची पहिलीच प्रत्यक्ष भेट. प्रकृतीची काळजी घेण्याची विंनती केली. त्यांना शु भेछ्या दिल्या. त्यावेळी सोबत खा. रजनीताई पाटील व माजी मंत्री श्री. अशोकराव पाटील होते.  जरांगे-पाटील यांनी जो स्वाभिमानी लढा उभारला आहे त्याची इतिहासात तोड नाही. #मराठाआरक्षण #मनोजजरांगेपाटील
41
180
1,945
31,573
These are some of the primary requirements for setting up #IFSC. 1. Full array of international banking services for corporates and individuals. 2. Full array of international capital markets, products and services. 3. Full array of risk management services . #IFSCInMumbai
49
531
1,856
The untimely demise of @SATAVRAJEEV is a great loss to the party. We lost a young and dynamic leader. My deepest condolences!! #RajivSatav
34
164
1,851
A meeting of Congress Party senior leaders is going on. All other news aired by electronic media are baseless.
55
327
1,807
A report about “#Tiranga_virus in tomatoes” in Maharashtra was broadcasted by a Hindi News Channel on 13 May. Prices crashed immediately and tomato farmers have suffered huge losses. Such irresponsible reporting must be punished. Govt must compensate farmers. (1/2)
80
638
1,800
मतदार संघातील सर्व सरपंचाशी कोरोना संबंधी संवाद. घरातूनच आज दिवसभर संपर्क चालू आहे.
42
128
1,824
#Stimulus.@PMOindia Govt. must immediately appropriate all the gold lying with all the Religious Trusts in the country, worth at least $1 trillion, according to the #WorldGoldCouncil. The gold can be borrowed through gold bonds at a low interest rate. This is an emergency.PC
2,354
483
1,775
आपल्या शेजारील देशांकडे बघा. नेपाळ, अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार आणि आता बांगलादेश. काँग्रेस पक्षाने गेल्या 75 वर्षात भारताला जर काही दिले असेल तर ते एक मजबूत संविधान आणि स्थिर लोकशाही. पंतप्रधान मोदी ते जतन करू शकतील का?
119
228
1,851
37,462
The voluminous transcript of Mr Goswami’s chats released by Mumbai Police is deeply disturbing. Who gave access to such sensitive information from national security to constitutional amendments and political appointments? #ArnabGate
184
428
1,732
The desperate attempt by @TimesNow to blame the tragic fire incident at ESIC Kamgar Hospital on me is an outrageous act to please their Masters’. Circular in the report was issued on 30 Oct 2014. I demitted office on 26 Sept 2014. I expected some basic research before reporting.
63
618
1,713
रुपयाची किंमत ८० रुपये प्रती डॅालर पर्यंत खाली घसरेल का? कधी? या महिन्यात? या आठवड्यात? आज?
77
98
1,759
I have always held that we need a stimulus of at least 10% of the GDP (Rs 21 lakh cr) to save the Indian Economy. PM’s announcement today is welcome. Hope the design of the package will do justice to all the sectors. PC
72
317
1,703
This is terrible!! 1.23 lakh deaths in 71 days, that’s 1744 deaths per day. The much hyped Gujarat model always worked with concealing the data and fudging reports.
36
533
1,678
केंद्राने ०१ एप्रिलला इलेक्ट्रॉनिक्स गुंतवणूकीकरीता जाहीर केलेल्या #PLI योजनेअंतर्गत #Apple फोन बनविणाऱ्या तैवानच्या Contract Manufacturing कंपन्या भारतात गुंतवणूकीच्या विचारात आहेत. त्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे असे मी @OfficeofUT ला पत्र लिहीले आहे
42
180
1,703
Today at 10:30 in the morning, the Hon. Supreme Court will deliver its judgement in the joint petition by Shiv Sena, NCP and Congress for an immediate floor test to prove the majority. After yesterday’s ‘we are 162’ demonstration in Mumbai, will CM chose an honourable exit?
39
176
1,675
PM National Relief Fund #PMRNF was started by Jawaharlal Nehru in January 1948 to help refugees from Pakistan. No other PM felt it necessary to start another national relief fund, except @narendramodi now. #PMCARES fund is a blatant attempt at self-promotion.
81
484
1,639
People have thrown out Prime Ministers/Presidents because they mishandled their national economy - #Pakistan, #UK, #SriLanka. Can it happen here? #Indian_economy
208
260
1,602
सर्व भारतीयांना कोरोना विरोधी लस रास्त आणि न्याय्य पद्धतीने देण्याचे नियोजन करण्याऐवजी भाजपने बिहार निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यात लसीचे राजकारण केले आहे. महामारीच्या काळातसुद्धा राजकीय फायद्याकरिता एका राज्याला विशेष वागणूक देणे पूर्णपणे अन्यायकारक, बेकायदेशीर आणि अमानुष आहे.
39
182
1,604
Meeting of the INC/NCP Coordination Committee in progress in Mumbai.
40
164
1,494
It is shocking that Maharashtra Chief Electoral Officer had hired an advertising agency owned by a member of BJYM to operate its social media page during 2019 Maharashtra assembly elections. I have asked the Chief Election Commissioner for a thorough investigation in this matter.
32
438
1,514
I am happy to have donated Rs 1.38,000 towards building a better India by contributing to the crowdfunding campaign of @INCIndia. Let's protect the Idea of India. #DonateForDesh
36
161
1,529
31,064
काँग्रेसचे कसब्याचे आमदार श्री. रवींद्र धंगेकर यांना पुण्यातून पक्षाची लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. आज त्यांचे पुणे काँग्रेस भवन मध्ये अभिनंदन केले. उमदे नेतृत्व व जनतेच्या प्रश्नांची जाण असलेला नेता म्हणजे रवी धंगेकर. यांना पुणेकर नक्कीच खासदार म्हणून निवडून देतील.
10
119
1,540
25,572
On the 11th anniversary of 26/11 #MumbaiTerrorAttack, I pay my homage to the braves who gave their life to defend Mumbai. I offer my deepest condolences to the innocents who lost their lives. Let’s us never forget their sacrifice.
22
224
1,459
चीनमधील वुहान येथे अडकलेल्या अश्विनी पाटीलसह इतर ९० भारतीयांना परत आणण्यासाठी माझ्या पत्राची दखल घेत एका विशेष विमानाची सोय केली आहे. या दरम्यान भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि बीजिंगमधील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांनी खूप सहकार्य केले याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
63
168
1,494
शंभर कोटी लसीचे डोस पूर्ण केल्याबद्दल देशातील वैद्यकीय क्षेत्रात अहोरात्र कार्य करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन! हे करताना आपण खालील गोष्टी विसरता कामा नये, १) देशात फक्त २०.६% जनतेचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. २) संपूर्ण लसीकरण झालेल्या देशांच्या यादीत भारताचा १४४ वा क्रमांक आहे.
30
211
1,469
बुलेट ट्रेनला संसदेची मंजुरी नाही, निविदा नाही आणि प्रकल्पाचे भूमीपूजन होण्याआधीच खर्च ६३ हजार कोटींवरून १.१० लाख कोटी रुपये झाला म्हणजे तब्बल ७५% नी वाढला आहे. हे सारे कोणासाठी सुरू आहे? आजच्या लोकसत्ता मध्ये माझा लेख - @LoksattaLive loksatta.com/sampadkiya/vish… #BulletTrain
34
282
1,477
Happy birthday & many happy returns of the day to Dr Manmohan Singh. #ManmohanSingh
16
58
1,474
25,456
About 10000 persons from MH are stranded in the Gulf. They have registered with the Indian Consulate and are waiting. Few have serious non-Covid illnesses, but are not getting any treatment. Permit 4 flights to Mumbai and Pune on humanitarian grounds. @DrSJaishankar @OfficeofUT
69
201
1,437
१३० कोटी भारतीयांची खाजगी माहिती धोक्यात आहे म्हणून सरकारने ५९ मोबाईल अ‍ॅपवर बंदी घातली. याच निकषावर वापरकर्त्यांची माहिती गोळा करणारे, परस्पर खाजगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्यांचा डेटा भारताबाहेर परदेशातील कंपन्यांना पाठवणारे NaMo अ‍ॅप देखील बंद केले पाहिजे. #BanNaMoApp
169
211
1,433
We all welcome the interim order by Hon SC. On this Constitution Day the SC has rightly upheld the democratic spirit enshrined in the Constitution. I am sure BJP’s desperation & lust of power will come to an end by tomorrow. The illegitimate CM @Dev_Fadnavis must resign.
31
202
1,396
कोव्हीड-१९ साठी लस १५ ऑगस्ट पर्यंत तयार होईल हा #ICMR चा दावा अवास्तव आहे. लॉकडाऊनचा गोंधळ, कोलमडलेली अर्थव्यवस्था, गलवान खोऱ्यातील नामुष्की या पार्श्वभूमीवर मोदींना लाल किल्ल्यावरून एखादी मोठी घोषणा करता यावी यासाठी हा आटापिटा आहे का? आरोग्य मंत्र्यांनी स्पष्टीकरण केले पाहीजे.
76
185
1,433
US President Donald Trump breaks protocol to host Pakistan Army Chief, Field Marshal Asim Munir for Lunch in the White House. Trump also said he loves Pakistan. This is a clear proof of a complete failure of Modi’s foreign policy, if any proof was needed. Further, does it indicate a possible regime change in Pakistan or Is Pakistan giving some military bases to the US or is a Trump Tower coming up in Karachi or Lahore? #Trump #OpSindoor
85
312
1,483
37,710
आज इजिप्तमधील शर्म-अल-शेख येथे सुरू झालेल्या #COP27 वातावरण बदल परिषदेत जगातील 90 हून अधिक राष्ट्रप्रमुख उपस्थित आहेत. पण #प्रधानमंत्री मोदी हे त्या परिषदेला गेले नाहीत. ते विधानसभा निवडणुकींच्या प्रचाराच्या अधिक महत्त्वाच्या कामात व्यस्थ आहेत.
61
139
1,438
Congratulations #rishisaunak. When will it ever happen in India?
342
50
1,396
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त कराड येथील संगमावरील त्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. #MPCC #YashwantraoChavan
8
71
1,395
20,918
India recorded the highest number of internet shutdowns in the world in 2018, 2019 and 2020 for three consecutive years under the watch of PM @narendramodi. Yet, the PM preached about “internet curbs are threat to democracy”. #HypocritePM (1/2)
17
248
1,304
Replying to @abpmajhatv
कृपया खोट्या बातम्या पसरवू नका.
118
325
1,311
दिल्लीच्या रामलीला मैदानात काॅंग्रेसच्या विराट भारत बचाव रॅलीतील कांही क्षण.
27
129
1,271
#CycloneTauktae ravaged the West coast of the country. It affected 5 states. Yet, PM @narendramodi toured & announced financial aid only to Gujarat. Why is he behaving like a PM of Gujarat? Why such utter disregard to the plight of people from other states?
57
315
1,258
- दिल्लीत भाजपा ची सत्ता - मणिपुर मध्ये सुद्धा भाजपाची सत्ता, मग मणिपुरच्या बर्बादीला जबाबदार कोण? - पंतप्रधान मोदी
53
255
1,238
51,796
If another lockdown is inevitable Govt. must compensate loss of wages by direct cash transfer. If need be MLALAD and MPLAD funds can be diverted. My press release -
64
189
1,194
आज झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे विजयी झाले आहेत. या निमित्त श्री खरगे यांचे अभिनंदन केले व त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्याच्या निवडीने देशातील काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.@Kharge @INCIndia
33
38
1,204
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना केंद्र शासनाने कर्ज देण्याऐवजी त्यांच्या कर्मचाऱ्यांना थेट पगार देण्यास रोख रकमेचे पॅकेज दिले पाहिजे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा देशाच्या जीडीपी मध्ये ३०% वाटा आहे, त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी सरकारने पुढे आलेच पाहिजे. #SpeakUpIndia
41
236
1,149
The Congress party is not against private firms but against crony capitalism, cartelization & monopolistic practices. In fact we want the GoI to help thousands of MSMEs which are closed & crores of workers who lost their jobs during the lockdown by direct cash transfers.
20
234
1,113
आयआयटी मद्रासमध्ये शिकत असलेल्या जर्मन विद्यार्थ्याला देशातून हद्दपार करणे ही प्रधानमंत्री मोदींच्या कारकिर्दीमधील अत्यंत निंदाजनक घटना आहे. प्रत्यक्षात त्या विद्यार्थ्याला हद्दपार करून, तो करत असलेला निषेध किती सार्थ आहे हेच सप्रमाण सिद्ध झाले. ही अघोषित आणीबाणी आहे. #AgainstCAA
27
160
1,150
महाविकास आघाडी सरकारच्या समर्थनात काँग्रेस विधीमंडळ पक्षाची मुंबईत बैठक.
15
57
1,159
कर्नाटक निवडणूकीच्या प्रचार दौऱ्यावर. मोहम्मद अझरुद्दीन यांच्यासोबत बंगळुरूमध्ये. #INC #KPCC
8
39
1,160
21,703
Opened today the Rural Hospital at Kashil in Satara Tahsil. I had sanctioned the project when I was the CM. To begin with there will be 40 Oxygen beds. It is conveniently located on the National Highway, equidistant from both Satara & Karad.
24
178
1,113
डिझेल, पेट्रोल व एलपीजी च्या भाव वाढीविरोधी मुंबईत आज एका सायकल मोर्चा मध्ये भाग घेतला. #Petrol100NotOut #PetrolDieselPriceHike
16
84
1,118
आज माझ्या मतदार संघात कोरोनाबद्दल गावकऱ्यांशी लाउडस्पिकरवर संपर्क साधला. लाॅकडाऊनच्या व सामाजिक अंतर राखण्याच्या अटी पाळून आज सहा गावात गेलो. माझ्या मतदारसंघात मुंबईहून १४,००० त्यावर लोक आले आहेत. त्यांना विंनती केली.
49
117
1,116
महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार आ. प्रज्ञाताई सातव व श्री मिलिंद नार्वेकर विधानपरिषद निवडणुकीत निवडून आल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. #mpcc
14
52
1,145
8,127
दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी ७ जुलै २०१८ रोजी माझ्या मतदारसंघातील शिंदेवाडी (विंग) येथे २० हेक्टर जागेत वडाच्या झाडांचे रोपे लावली होती. आज ती रोपे एवढी वाढलेली पाहून आनंद वाटत आहे. "वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे...." हे तुकाराम महाराजांचे विचार सर्वांनी जपण्याची गरज आहे.
15
76
1,131
Mpox विषाणू जगभरात पसरत आहे. तो आपल्या शेजारी पोहोचला आहे. High risk देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी मुंबई विमानतळावर कठोर चाचणी आणि विलगीकरण प्रोटोकॉल लागू करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. #Mpox #StaySafe
12
199
1,107
18,214
My tribute to one of the greatest architect of modern India. Pt. Jawaharlal Nehru’s vision about higher & technical education, industrialization coupled with modern values and scientific temper laid the foundation of Aatmanirbhar Bharat. #JawaharlalNehru #ChildrensDay2020
21
109
1,073
We are in the midst of a fully grown Economic disaster that began after demonetization. Quarterly Economic growth has tumbled 6th consecutive quarter, is worse than 2008 crisis. This slowdown is longest in the Indian history. Govt. must wake up from slumber. #GDPkeBureDin
30
193
1,052
सातारा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ आज कराड शहरात प्रचाराची शेवटची पदयात्रा, रॅली व सभा झाली. आ. बाळासाहेब पाटील, खा. खा. श्रीनिवास पाटील व तेजस शिंदे उपस्थित होते. यावेळी लोकांशी संवाद साधला.
2
71
1,074
9,568
सातारा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ आज पाटण येथे जाहीर सभा झाली. या सभेला राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार उपस्थित होते. यावेळी उपस्थित पाटणच्या हजारो नागरिकांशी संवाद साधला.
3
67
1,071
8,684
आज मुंबईतील षणमुखानंद हॉल मध्ये महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह मविआचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.
3
73
1,065
8,511
काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या श्रीमती सोनियाजी गांधी यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा.
19
47
1,063
12,246
आज मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @CMOMaharashtra @OfficeofUT उद्धव ठाकरे यांना राज्यातील सर्व 10.60 लाख परवानाधारक रिक्षा चालकांना व 2.75 लाख परवानाधारक टॅक्सी चालकांना महिना रु 5000 #बेरोजगार भत्ता देण्याची विनंती केली आहे.
92
143
1,039
२०२० स्वच्छ सर्वेक्षणमध्ये कराडने १ लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या श्रेणीत देशभरात प्रथम क्रमांक पटकावला. नगरपालिकेतील अध्यक्ष, नगरसेवक, आजी/माजी मुख्याधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन. कराडमधील सर्व नागरिकांचे विशेष अभिनंदन. तुमच्या सहकार्याशिवाय हे शक्य नव्हते. धन्यवाद!
18
65
1,018
विधिमंडळातील माझे सहकारी माजी मंत्री आ. सतेज पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा  @satejp
4
38
1,034
12,800
With the crisis in Indian economy, the #budget of 1st Feb has become irrelevant. #FM must present a supplementary budget in June. New revenue streams, taxation and borrowing plans, and revised expenditure priorities, cuts in development outlays, must be approved by the #LokSabha.
19
188
980
कराड शहरात शंकर पवार यांनी सुरु केलेल्या मार्तंड मिसळ रेस्टॉरंट ला भेट दिली. अतिशय स्वादिष्ट अशी मिसळ कराडकर आवडीने खायला येतात. मलाही मिसळ खाण्याचा मोह आवरला नाही. कार्यकर्त्यांच्या सोबत मिसळचा आस्वाद घेतला. मिसळ एक निमित्त पण जुन्या सहकाऱ्याशी असलेले नाते महत्वाचे.
11
29
1,021
25,059
Heartiest congratulations to former Congress President Hon. Sonia Gandhi for her unopposed election to the Rajya Sabha.   #SoniaGandhi @INCIndia
10
62
997
11,057
Remembering Indira Gandhi on her death anniversary. Some old photographs with my mother, late Premalatai Chavan.
17
90
992