Official account of the Office of @ShivSenaUBT_ Party President Shri Uddhavsaheb Thackeray | Former Chief Minister of Maharashtra

Mumbai, India
महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री @mieknathshinde जी व उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा!
1,789
2,931
43,921
I want to assure the youth of Maharashtra that I won’t let anything happen to them & they are completely safe. There will be serious repercussions if anyone tries to repeat what happened last night in the JNU campus in Maharashtra. -CM Uddhav Balasaheb Thackeray
1,901
6,300
26,741
.@MamataOfficial didi was fighting a lone battle to uphold the pride of the people of Bengal. All forces converged to ensure her defeat, yet, she emerged victoriously. I congratulate her & the people of WB. Now let us all keep politics aside & focus on our battle against COVID
487
2,843
26,265
"जून में अगर हम परीक्षा लेने के स्थिति में नहीं थे, तो आज ये संकट बढ़ गया तो हम कैसे परीक्षा ले सकते है?" -मुख्यमंत्री उद्धव बालासाहेब ठाकरे
1,049
7,200
24,386
राजस्थान के मुख्यमंत्री @ashokgehlot51 जी को जन्मदिवस की हार्दिक शुभकामनाएं। मैं आपके स्वस्थ, दीर्घायु जीवन की कामना करता हूं।
348
1,409
20,455
"ही मशाल अन्याय, गद्दारीला जाळणारी आहे..." - शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे
833
1,684
18,288
मी उद्धव बाळासाहेब ठाकरे...
1,823
1,844
16,551
महाविकास आघाडीच्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांनी मातोश्री निवासस्थानी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला वंदन केले.
2,076
1,125
14,576
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मा. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी जी यांच्या पत्राला उत्तर दिले आहे.
1,159
2,264
13,604
बिहारचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री नीतीश कुमार जी आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव जी आपल्या कार्यकाळात नक्कीच राज्याला प्रगतीपथावर नेतील, या विश्वासासह आज त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले. दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा! - उद्धव बाळासाहेब ठाकरे
364
979
13,575
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री @myogiadityanath जी यांच्याशी फोनवर चर्चा करून उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथे घडलेल्या दोन साधूंच्या अमानुष हत्येवरून चिंता व्यक्त केली. अशा अमानुष घटने विरुद्ध आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत.
1,299
1,635
12,290
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मातोश्री निवासस्थानी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
411
855
11,962
आज मी आपल्या सगळ्यांच्या समोर मुख्यमंत्री पदाचा त्याग करत आहे.. आज पर्यंत खूप प्रेम, आशीर्वाद दिले..
737
1,121
11,942
गणपती बाप्पा मोरया!!
368
796
11,791
Thank you @ArvindKejriwal ji for your support🙏🏼 The people of Maharashtra will overcome this situation with their fortitude and patience.
Dear @OfficeofUT ji, on behalf of the people of Delhi, I extend our full support and solidarity with you and the people of Maharashtra in the wake of #CycloneNisarg We are praying for the safety of the people of Maharashtra.
387
858
11,542
हम लड़ेंगे और देश बचायेंगे!
3,174
1,205
11,221
1,001,997
Thank you Hon’ble Prime Minister Shri @narendramodi ji for your kind wishes. With you as my big brother in the Centre & with a strong cabinet in the state, I am looking forward to working persistently, to build a New Maharashtra.
Congratulations to Uddhav Thackeray Ji on taking oath as the CM of Maharashtra. I am confident he will work diligently for the bright future of Maharashtra. @OfficeofUT
642
759
9,449
I had given orders to stop the metro car shed work in Aarey. When the trees were cut in the middle of the night, Mumbaikars agitated against the decision. They were detained & charged. I have given orders to take back all the charges filed against them. -@CMOMaharashtra #Aarey
595
983
9,290
"काल पर्वाकडे मी आरेमधल्या कारशेडला स्थगिती दिली आहे. झाडांची कत्तल झाली त्यावेळेला तिकडे पर्यावरणप्रेमींनी आंदोलन, निदर्शनं केली होती, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले गेले होते ते गुन्हे मी मागे घेण्याचे आदेश दिले आहेत." -@CMOMaharashtra #Aarey
627
800
8,600
मॉंसाहेब….
128
403
8,519
214,478
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज विधानभवन येथे विधानपरिषद सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.
504
624
8,285
वाजत गाजत, गुलाल उधळत या... पण शिस्तीत या! 🚩
एक नेता, एक झेंडा, एक मैदान... शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा! स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ), दादर ५ ऑक्टोबर २०२२, सायं. ६.३० वा.
272
942
7,974
परराज्यातील मजूर त्यांच्या राज्यात परतत आहेत तसेच महाराष्ट्रातले मजूर इतर राज्यातून येत आहेत. त्यांच्याकडे रेल्वे प्रवासाची रक्कम भरण्यासाठी पैसे नाहीत ही गोष्ट लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून तिकिटाचे शुल्क भरण्याचा निर्णय घेतला आहे
542
744
7,852
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! ईश्वर आपणांस उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो ही प्रार्थना🙏🏼
196
235
7,870
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सहकुटुंब आज पहाटे आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांची शासकीय महापूजा केली.
186
346
7,640
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज विधानभवन येथे विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली.
458
596
7,462
शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे आणि सौ. रश्मीताई ठाकरे यांनी आज राजभवन येथे मा. राज्यपाल @BSKoshyari जी यांची सदिच्छा भेट घेतली.
572
461
7,333
पुण्यातील सदाशिव पेठेमध्ये घडलेल्या थरारक घटनेत, माथेफिरूच्या हल्ल्यातून एका तरुणीचा जीव वाचवणाऱ्या @LJavalge आणि हर्षद पाटील या धाडसी तरुणांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची आज मातोश्रीवर भेट घेतली. उद्धवसाहेबांनी या तरुणांनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुक करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
87
617
7,470
389,542
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील जनता, मंत्रिमंडळातील सहकारी आणि सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निवेदन:
669
581
7,391
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री. @kharge यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
161
575
7,373
हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन... महाराष्ट्र कृषी दिनाच्या सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा! -शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे
133
403
7,386
समाजवादी पक्षाचे संस्थापक, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ॐ शांती 🙏🏻
81
481
7,325
With Chief minister of Telangana Shri K. Chandrashekar Rao ji @CMOMaharashtra @TelanganaCMO
335
691
7,264
Maharashtra has achieved a milestone in its COVID vaccination drive today Over 5 lakh citizens vaccinated in a day! Soon, the mark of 1.5 crore citizens vaccinated will be achieved CM Uddhav Balasaheb Thackeray & Health Minister @rajeshtope11 have congratulated the machinery
223
974
7,166
"मराठी माणसावर अन्याय करण्याची कोणाची हिंमत नाही, पण आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये मराठी माणसावर, भूमिपुत्रांवर अन्याय करण्याचा कोणी प्रयत्न केला तरी गाठ शिवसेनेशी आहे, गाठ मार्मिकशी आहे, गाठ सामनाशी आहे." -शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
856
531
7,147
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज थोर समाजसुधारक, शेतकऱ्यांचे कैवारी आणि स्त्री शिक्षणाचे उद्गाते महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
169
439
7,043
मला विशेष समाधान आहे. आयुष्य सार्थकी लागलं, अशी माझी भावना आहे. स्वतः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादला ठेवलेले 'संभाजीनगर' नाव आज आपण दिले आहे.
460
746
6,923
Capturing a moment for eternity! #WorldPhotographyDay 📸: Shri Uddhav Balasaheb Thackeray
540
393
6,874
खूप खूप धन्यवाद सचिन🙏🏼
माननीय मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमच्या सर्व कार्यांत तुम्हाला सुयश चिंतितो.
94
202
6,880
Heartiest congratulations to @mkstalin ji & the people of Tamil Nadu. Here's wishing you the best of luck for the future.
84
945
6,726
Warm birthday greetings to Smt. Sonia Gandhi ji. Wishing you good health & longevity.
93
628
6,521
"दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत @ArvindKejriwal जी यांच्या @AamAadmiParty पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे आणि दिल्लीतील जनतेचे मन:पूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी विकासमय वाटचालीस शुभेच्छा देतो."
128
616
6,367
आदरणीय प्रधानमंत्री श्री. @narendramodi जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं। आपके अच्छे स्वास्थ्य और सुखमय जीवन की कामना करता हूं।
312
306
6,363
मुख्यमंत्री मा.श्री. उद्धव साहेब ठाकरे यांनी आज पुणे येथे पोलिस महासंचालकांच्या परिषदेस उपस्थित राहण्यासाठी आलेल्या पंतप्रधान मा. @narendramodi जी यांचे स्वागत केले. यावेळी राज्यपाल @BSKoshyari जी,केंद्रीय गृहमंत्री @AmitShah जी, विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis जी उपस्थित होते.
143
343
6,328
मी पुन्हा शिवसेना भवनमध्ये बसायला सुरुवात करणार आहे. माझ्या शिवसैनिकांना भेटणार आहे. शिवसैनिकांपासून ठाकरे कुटुंबियांना कोणीच हिरावून घेऊ शकत नाही..
652
620
6,320
होय हा कुटुंब वाचवण्याचा लढा, देश हेच आमचं कुटुंब! - पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे
हम सभी INDIA के लिए लड़ रहे हैं। हमारी लड़ाई तानाशाही के खिलाफ है, इसलिए हम साथ आए हैं। हम देश की जनता से कहते हैं- आप डरो मत हम हैं ना : अध्यक्ष शिवसेना (UBT) @OfficeofUT जी
475
991
6,198
188,318
धन्यवाद @HemantSorenJMM जी, आपने जहाँ हैं वहीं रहने की सलाह दी। कोरोना के संक्रमण को रोकने के लिए ये सबसे महत्वपूर्ण एहतियात है। मैंने संबंधित जिला कलेक्टर को झारखंड के भाइयों की सुरक्षा सुनिश्चित करने और आवश्यक सहायता करने के निर्देश दिए हैं।
.@LMahtoGomia जी सम्पूर्ण देश में कोरोना के संक्रमण को रोकने हेतु लॉकडाउन है। जो जहाँ है वहीं सुरक्षित रहे यही हमारा प्रयास है। मैं महाराष्ट्र के मुख्यमंत्री @OfficeofUT जी से आग्रह करता हूँ नवी मुम्बई में फँसे झारखण्ड से इन 63 भाईयों की मदद करने की कृपा करे।
179
932
5,957
केंद्रीय मंत्री @nitin_gadkari जी तुम्हाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास निरोगी व दीर्घायुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना!
111
259
6,113
हमने कल्याण के सांसद @DrSEShinde जी से संपर्क करके इनकी सहायता करने का अनुरोध किया है।
@DipikaPS @vinodbagodar सर ये 28 आदमी महाराष्ट्र के आजाद नगर,उल्लास नगर, कल्याण में फँसे हुए हैं ये सभी गोड्डा के है सभी मजदूर है इनसब के पास खाने को पैसा नहीं है और घर भी नहीं आ पा रहे है कृप्या इनलोगो को घर लाने में मदद किजीए ये मो0 नं0 है 9137288575
339
928
5,890
मी महाराष्ट्रातल्या नागरिकांचा ऋणी आहे. असं क्वचित होत असेल की, एखादा माणूस अनपेक्षित आल्यानंतर तो आपलं पद सोडताना लोकं रडतात. ही माझ्या आयुष्याची कमाई आहे! तुमच्या डोळ्यातल्या अश्रूंची कधीही प्रतारणा होणार नाही..हे अश्रू माझी मोठी ताकद आहे! - शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे
550
672
6,130
साहेब, आपले आशीर्वाद हिच आमची ताकद. 🙏🏻🙏🏻
118
500
6,083
81,948
मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांची आज भारतरत्न, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर जी यांनी मातोश्री निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. CM Uddhav Balasaheb Thackeray met with the Bharat Ratna, Master-Blaster @sachin_rt ji at Matoshree today.
111
361
5,912
CM Uddhav Balasaheb Thackeray along with wife Smt. Rashmi Thackeray, Minister @AUThackeray and Tejas Thackeray offered prayers to Lord Ganesha at official residence Varsha.
176
206
5,842
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🏻
84
350
5,648
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज सकाळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
253
326
5,620
Enthralling moments captured 📸 by Chief Minister Shri. Uddhav Balasaheb Thackeray. #InternationalTigerDay
156
537
5,534
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जनतेस आवाहन;
264
456
5,573
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला.
212
579
5,524
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारवरील विश्वास दर्शक ठरावाच्या बाजूने मतदान करणाऱ्या शिवसेना, @NCPspeaks , @INCMaharashtra आणि मित्रपक्षांच्या १६९ आमदारांचे मनःपूर्वक आभार!
249
437
5,415
महाविकास आघाडीचे आधारस्तंभ, आदरणीय श्री. @PawarSpeaks साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांची ऊर्जा, उत्साह आम्हा सर्वांना नेहमी प्रेरणा देत राहो हीच सदिच्छा. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही शुभकामना.
76
248
5,482
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू भगिनी बांधवांनो आणि मातांनो... असा मेळावा फार क्वचित झाला आहे! अभूतपूर्व... -शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे
105
549
5,274
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार @PawarSpeaks साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना संदर्भात बैठक पार पडली. यावेळी कोरोना विषाणूमुळे उद्भवलेली परिस्थिती, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्याच्या उपाययोजना आणि इतर विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
273
348
5,225
मी देशभक्त आहे, अंधभक्त नाही! #पत्रकारपरिषद
674
699
5,194
219,505
पदावरती बसल्यानंतर जे काही तुम्ही काम करता त्यावर जनतेची जी प्रतिक्रिया असते, ती आयुष्याची खरी कमाई असते. - शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
1,151
599
5,184
If you want to vote for Uddhav Balasaheb Thackeray, Please vote for Mashaal!
823
1,134
5,072
144,991
का मी झालो मुख्यमंत्री? का मी केली महाविकास आघाडी? ही लपवून ठेवण्याची गोष्ट नाही. अतिशय स्पष्ट सांगतो की भारतीय जनता पार्टीने पाठीत वार केला. म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी मी महाविकास आघाडी केली होती. - शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे
349
588
5,147
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला.
253
380
5,041
मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांनी आज महापरिक्षा पोर्टल मधील त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती देण्याचे निर्देश दिले. तसेच त्रुटी दूर करून परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारेच ऑनलाईनरित्या घेण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी दिले.
410
351
5,034
भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्या आहेत.
70
336
5,057
आरोग्यमंत्री @rajeshtope11 जी यांच्या मातोश्री शारदाताई यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. काही महिन्यांपासून त्या रुग्णालयात असताना देखील राजेश टोपे जी यांनी कोरोनाविरुद्ध लढून महाराष्ट्राची काळजी घेतली. शारदाताई टोपे यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🏼
466
289
4,960
Heartfelt gratitude for the birthday wishes extended by you, @narendramodi ji. I am confident that your guidance and support will help Maharashtra further step up its contribution to national prosperity in the coming years🙏🏼
Best wishes to Maharashtra CM Shri Uddhav Thackeray Ji on his birthday. I pray for Uddhav Ji’s long and healthy life. @OfficeofUT
132
247
4,778
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज रात्री ८.३० वाजता राज्यातील जनतेला संबोधित करतील. pscp.tv/w/czXXlDFlZFFuZEdPa2…
576
940
4,694
काल मला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्यक्ष भेटून, फोन करून, व्हॉटसअपद्वारे, समाज माध्यमांद्वारे शुभेच्छा दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद देतो. तुमच्या शुभेच्छा आणि प्रेम असेच निरंतर राहू द्या, मी आपल्या शुभेच्छांचा विनम्रपणे स्वीकार करतो.
275
204
4,721
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने देश एका महान मुत्सद्दी नेत्यास मुकला आहे. गेली किमान ६० वर्षे प्रणव मुखर्जी राजकारणात सक्रिय होते. त्यांचे राजकारण काँग्रेस धार्जिणे असले तरी सदैव राष्ट्रहिताचा विचार करून त्यांनी पावले टाकली.
175
254
4,685
शिवजन्म सोहळा!
91
335
4,663
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे ने अयोध्या यात्रा के दौरान शिवसेना पार्टी की ओर से राममंदिर निर्माण मे १ करोड़ रुपए का योगदान देने का संकल्प किया था। यह १ करोड़ की संकल्प राशि श्री राम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्ट में २७ जुलाई को RTGS कर दी गई है।
760
379
4,585
आपले मनःपूर्वक धन्यवाद पंकजा ताई मुंडे! 'राज्याचे हित प्रथम' याच संस्कृतीने आणि परंपरेने महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी काम करेल आणि स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल असा विश्वास मी तुम्हाला देतो.
आदरणीय व प्रिय उद्धवजी यांना मनःस्वी शुभकामना!! एका ठाकरेनी पहिल्यांदा निवडणूक लढविली आणि एक मुख्यमंत्री झाले..हार्दिक अभिनंदन!! महाराष्ट्रातील संस्कृती व परंपरा हीच आहे 'राज्याचे हित प्रथम '!! राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांना राज्याच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!!'
124
337
4,563
CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the dignitaries in the presence of the Hon’ble FM @nsitharaman ji after Maharashtra was announced as the "State of the Year" by @CNBCTV18News
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
271
845
4,505
नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजशिष्टाचार मंत्री @AUThackeray यांनी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
242
527
4,562
पवित्र अमरनाथ गुहेजवळ झालेल्या ढगफुटीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांना भावपूर्ण श्रद्धांजली. जखमी झालेल्या भाविकांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, ही प्रार्थना.
100
295
4,580
महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांनी आज मंत्रीमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील जनतेला नम्रतापूर्वक नमस्कार केले. यावेळी त्यांनी खालील मुद्द्यांवर चर्चा केली.
219
313
4,394
उबाठा उबाठा काय? उद्धव बाळासाहेब ठाकरे असं स्वच्छ आणि स्पष्ट नाव आहे आणि उबाठा असेल; तर होय, मी उभा ठाकलेला आहे. #पत्रकारपरिषद
452
535
4,549
158,017
"आम आदमी की ताकत सबसे बड़ी होती है, उसका आवाज सबसे ऊंचा होता है और वो अगर कोई दबानेकी कोशिश करे तो उसकी आवाज उठनी चाहिए और वो हमारा कर्तव्य है।" -मुख्यमंत्री उद्धव बालासाहेब ठाकरे
355
1,049
4,425
फडतूस-कलंक हे फार सौम्य शब्द झाले, महाराष्ट्राला ‘मनोरुग्ण’ गृहमंत्री लाभलाय का? #पत्रकारपरिषद
192
672
4,534
91,032
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील जी यांनी मांडला. या ठरावाला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या सर्व आमदारांनी एकमताने अनुमोदन दिले.
155
320
4,453
मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांनी आज नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणार्‍या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे निर्देश दिले. @CMOMaharashtra
268
345
4,406
"सर्व समाज, जाती पाती, धर्माच्या बांधवांना भगिनींना मी सांगू इच्छितो की महाराष्ट्र सरकार हे कोणत्याही समाज, धर्माच्या नागरिकांच्या हक्काला धक्का लावू देणार नाही. आपले हक्क या राज्यात अबाधित राहतील." -मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे
204
519
4,418
Wishing @ArvindKejriwal ji a very happy birthday. May God bless you with good health and a long life.
129
262
4,424
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राजभवन येथे राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी जी यांची वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचे अभिष्टचिंतन केले.
116
311
4,425
"देशामध्ये जे एक वातावरण केलं जात आहे की लोकसभेमध्ये सत्ताधारी पक्षाकडून जे काही आणलं जातं, त्याच्या बाजूने मतदान करणे म्हणजेच देशभक्ती आणि त्याला विरोध करणे म्हणजे देशद्रोह या भ्रमातून सर्वांनी पहिल्या प्रथम बाहेर यायला पाहिजे." -मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
315
454
4,304
राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत ह्यांनी आज मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची सदिच्छा भेट घेतली. @ashokgehlot51
134
364
4,249
210,110
People behind masks should be brought forward and be punished. There is an atmosphere of fear amongst the youth in our country, we need to come together & instill confidence in them. -CM Uddhav Balasaheb Thackeray
270
779
4,058
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
102
202
4,181
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे, सौ. रश्मीताई ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आ. @AUThackeray यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष @PawarSpeaks साहेब यांची भेट घेऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
65
221
4,134