मराठीभाषा । तंत्रज्ञान । वाहनउद्योग । मोबाईल । राजकारण । वाचनप्रेमी । लढाई विचारांची । मराठी एकीकरण समिती । महाराष्ट्र प्रथम | @ManUtd@scuderiaferrari

पुणे
कावड यात्रा आयोजीत केली, पण मतदार संघात चांगले रुग्णालय बांधायचे राहून गेले. तुमच्याकडे पैसा आहे म्हणून विमानाची सोय करू शकलात. सामान्य लोकांच काय?
माझ्या आईला तीन ब्लॉकेजेस निघाले.. तातडीने पुढील उपचारासाठी मुंबईला जाण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री @mieknathshinde यांनी #air_ambulance पाठवली.. स्वतः विमानतळावर येऊन आईच्या तब्येतीची विचारपूस करून धीर दिला.. मनापासून धन्यवाद साहेब.
22
304
1,645
23,836
असे निर्लज्ज लोक आहेत आपल्या देशात
148
416
1,557
भाषा बोलली तर ती जिवंत राहते - डॉ तारा प्रभावळकर महाराष्ट्रात अभिजात मराठी टिकवायची असेल तर जाल तिथे फक्त मराठीतच बोला
7
225
1,480
28,900
शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांचा काळ संपला आता २०१४ पेक्षा वाईट परिस्थिती आहे महाराष्ट्रात
47
121
1,430
26,360
कुणी मागणी केली होती का या गाडीची? पुणे मुंबई पुणे कोल्हापूर पुणे नागपूर पुणे नाशिक पुणे जळगाव पुणे नांदेड पुणे लातूर पुणे सोलापूर आम्हाला इथे जास्त रेल्वे पाहिजेत, आमची मागणी कधी पूर्ण करणार?
पाठपुराव्याला यश; पुणे ते जबलपूर रेल्वेगाडी लवकरच सुरू होणार ! पुण्याहून जबलपूरला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून पुणे ते रीवा ही नवी रेल्वेगाडी जबलपूरमार्गे धावणार आहे. रेल्वेकडून या नव्या गाडीची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. #पुणे #जबलपूर @narendramodi @PMOIndia @AmitShah @JPNadda @AshwiniVaishnaw @BJP4India @Dev_Fadnavis @cbawankule @RaviDadaChavan @BJP4Maharashtra
62
298
1,454
37,248
हे चुकीचं आहे... अठराशे रूपये ठरलेलं मग अठराशे रूपये द्यालं पाहिजे ना... काकू तुम्ही भांडा 😂😂 आपल्या काकू बरोबर आहेत.
149
164
1,358
कुठंतरी बदल घडतोय
14
109
1,243
19,938
भारत विरुद्ध इंग्लंड सामना काल पुण्यात झाला, गहुंजे स्टेडियमकडे जाणाऱ्या रस्त्यावर किती घाण आहे बघा, हजारो लोक इथून सामना बघायला आले यात बरेच इंग्लंडहून आलेले सुद्धा होते. पार्किंग आणि तिथून स्टेडियमकडे जाणे म्हणजे एक दिव्य आहे, प्रचंड वाहतूक कोंडी नेहमी होते. पोलीस असतात पण तरीही नेहमीच अस होत. फक्त व्हीआयपी लोकांना सूट आहे, इतर वेळी सामना बघायला जाण म्हणजे डोक्याला ताप वाटतो. @RRPSpeaks यावर काम होणं गरजेचं आहे. इंग्लंडहून आलेल्या लोकांसमोर काय इज्जत राहिली आपली? असच सुरू राहणार असेल तर लोक येणार नाहीत.
IND vs ENG मॅच पाहण्यासाठी दिलेल्या आमंत्रणाचा स्वीकार करुन आलेले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि #MCA चे उपाध्यक्ष आमदार किरण सामंत यांच्यासोबत कौटुंबिक चर्चा.. #INDvENG
65
288
1,232
114,503
घरात गाडी आहे तरीपण लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतात, कसले लोचट जन्माला आलेत हे. यांच्याकडून पैसे व्याजासकट परत घ्यावेत.
113
166
1,242
60,272
महाराष्ट्र पोलिसांनी हिंदी लादणे बंद करावे मराठी वापरा, राजभाषा कायदा पाळा
Not every club plays music. Some are planned for blackmail. Beware of Sextortion ft. @ameesha_patel “One trap. One call. 1945.” Hum behkoof nahi banenge #maharashtracybercell
85
182
1,184
43,354
आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी सगळे मतभेत विसरून एकत्र यावं , नाहीतर मराठी माणूस संपूर्ण संपणार मुंबईतून
75
124
1,175
34,357
ए एडमिन मद्राश्या, मुंबई म्हणायच मुंबई
Bhais at Bombay! 🦁💪🏻 #MIvCSK #WhistlePodu 🦁💛
10
93
1,147
19,752
मळमळ होतेय काय? मुंबई आपलीच आहे
11
139
1,163
14,294
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दहीहंडी , गणपती , कावड यात्रा करण्यात व्यस्त आहेत. गुंतवणूक वगैरे अशा किरकोळ गोष्टीत त्यांना आपली गुणवत्ता वापराची नसेल बहूतेक.
🚨 Tamil Nadu government has signed agreements with, Nokia PayPal Applied Materials Yield Engineering Systems Microchip Infinx TN CM Stalin is in the USA to attract more deals.
39
145
1,027
29,761
मागच्या वर्षी छत्रपती शंभू राजांवर #मराठी चित्रपट आला होता, तेंव्हा किती लोकांनी तो बघितला? आता हिंदीत आल्यावर सर्वजण बघत आहेत. हे अस का? मराठी लोकांना हिंदीतच का बघायचे असतात चित्रपट? असा काय फरक आहे हिंदीत आणि मराठीत?
126
88
1,033
57,253
आता लवकरच एक नवीन युट्युब चॅनेल सुरू होईल , एवढं रोखठोक आजवर कुणी विचारलं नव्हत
पॅालिटिकल नेक्सस.. ब्लॅकमेलिंग.. चौकशा.. क्लीन चीट आणि भ्रष्टाचाऱ्यांना थेट मंत्रिपदं ! #LokSabhaElections2024 #MaharashtraPolitics
13
103
980
14,969
मुंबईतल्या प्रत्येक माणसाने मुंबई वाचवली, तुमच काम म्हणून तुम्ही ते स्वीकारल कर्तव्य केल. त्याचा पगार मिळतो रोख. इथ देशभक्ती आणि राज्याची मातृभाषा यांची गल्लात करू नका. ज्या राज्यात राहून पोट भरता तिथली भाषा आलीच पाहिजे. भारताची रचना भाषावार झाली आहे. म्हणून आम्ही हिंदी थोपवून घेणार नाही. बाकी आमच स्वराज्य मिळवायला आमच्या पूर्वजांनी रक्त सांडलाय आणि आजही कित्येक मराठा देशासाठी सैन्यात आहेत. विषय कळत नसेल तर समजून घ्या मग बोला. हिंदीची जबरदस्ती आम्ही खपवून घेणार नाही.
I saved Mumbai on 26/11. I bleed for Maharashtra. I'm from UP. I saved the Taj Hotel. Where were Raj Thakre's so Called Warriors? Don't divide the Nation. Smiles don't require any Language.
73
142
968
41,462
मुंबई महापालिकेत मराठी बोलता न येणाऱ्या लोकांना नोकरी मिळतेच कशी? मूळ विषय हा आहे.
"Speak Hindi, I can't speak Marathi" while buying tickets at Rani Bagh Garden in Mumbai. Why can't these idiots say I am learning Marathi, if MNS workers handle this matter in their way, they will start Ra*di Rona "We are Indians". #RajThackeray #Marathi #Manse
47
209
977
18,872
The most spineless person in entire Maharashtra
Mumbai | On BJP MP Nishikant Dubey, Maharashtra CM Devendra Fadnavis says, "Whatever Nishikant Dubey has said, he has not said it for the common Marathi people, but for those organisations which have fuelled this controversy. I believe that Nishikant Dubey's statement was not completely correct. No one can deny or forget the contribution of Maharashtra in the progress of the country, and if someone does so, it would be completely wrong."
23
101
938
18,430
संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन कुणाची परवानगी घेऊन झालं होतं?
Replying to @gp0988703
परवानगी कितीची आले किती? परवानगी कुठे होती, गेले कुठे-कुठे? ज्यांना आरक्षणाची गरज त्यांना सहानुभूती नक्कीच आहे…पण हुल्लडबाजीला असू शकत नाही गणेशजी
43
179
965
32,366
या सोलापूरच्या भाजप खासदारांनी सोलापुरात किती आयटीपार्कसाठी प्रस्ताव आणले? कोणता उद्योग सोलापुरात यावा म्हणून काय प्रयत्न केले? कुणी सांगेल का?
52
112
936
33,826
असा पाहिजे विरोधीपक्ष 🔥👌🏼👍 #फडणवीस_राजीनामा_द्या
पोलिसांची भीतीच राहिलेली नाहीये महाराष्ट्रात... गृहमंत्री कुठे आहेत?
3
133
895
15,197
मराठी शाळा निधी मागत असताना तिकडे निधी नाकारला जातो, पण कुंभमेळ्यासाठी १२०० कोटी लगेच दिले जातात. महाराष्ट्रातील मुलांचं शिक्षण महत्वाचं आहे की नाही?
44
202
898
18,042
यांना गुजरातला पाठवून द्या, हे मराठी द्वेषी लोक महाराष्ट्रात राहतातच का? १०७ लोकांनी रक्त सांडून मुंबई टिकवली आहे आणि ती मराठीच राहील. आरएसएस मराठी द्वेषी आहेच.
88
178
895
24,739
७३ च्या वेगाला पोलिसांनी २००० दंड लावलाय. मुंबई पुणे महामार्गावर हा नवीन वसुलीचा धंदा सुरू झाला आहे. ६० वेगमर्यादा ठेवली आहे. घाटात उतारावर इतक्या कमी वेगात गाडी चालवायची कशी? फक्त सामान्य लोकांना ओरबाडायचं, बस
88
113
905
44,303
काँग्रेस भाजप
8
134
880
अतिशय योग्य मागणी आहे, इंग्रजी केवळ एक विषय म्हणून शिकवावा, हिंदी नकोच
47
73
885
27,728
देवेंद्र फडणवीस यांनी हिंदीतून भाषण करून अतिशय चुकीचा पायंडा पाडला आहे, जे कुणी हिंदी भाषा प्रेमी,हिंदी चाटू आहेत त्यांनी हे ध्यानात घ्या की महाराष्ट्रातून मराठी संपविण्याचा विडा भाजपने उचललेला आहे. हिंदीचा महाराष्ट्राशी संबंध काय? महाराष्ट्रात फक्त मराठीच !! #मराठी_द्रोही_भाजप
14
139
859
संपूर्ण महाराष्ट्रात हा नियम लागू करावा
मराठी लिहिता वाचता येत असेल तरच रिक्षा चालवता येणार, परवान्यासाठी नाशकात RTOचा नवा नियम, नेमकं होणार काय? #autorikshaw #marathi #RTOoffice #nashiknews marathi.abplive.com/news/nas…
10
91
869
17,112
These banks are imposing Hindi everywhere in India. They have separate funds for promoting Hindi while ignoring local languages. What’s wrong with requesting services in Marathi in Maharashtra? #StopHindilmposition
Raj Thackeray party workers thrash bank employee for not speaking Marathi. Watch this video for more details. #RajThackeray #BankEmployee #ITDigital
252
161
806
62,703
समजा पवार साहेब भाजप सोबत गेले तर #राष्ट्रवादी_काँग्रेस हा विषय माझ्यासाठी संपेल #फक्त_भाजप_विरोधक
39
63
815
24,508
फरक स्पष्ट आहे जरांगे पाटील : गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना आरक्षण द्या , धनगर आरक्षण द्या मला काही नकोय हाक्के : मला कॅबिनेट मंत्रीपद द्या #OBCतूनचमराठाआरक्षण
11
136
837
13,946
पुण्याचे खासदार हिंदीत प्रश्न विचारतात आणि मध्यप्रदेशचे मंत्री मराठीत उत्तर देतात
18
139
833
20,375
जेवढ्या लोकांशी बोललो तो प्रत्येक जण म्हणतोय की घोटाळा झाला आहे, तुमचा काय अनुभव?
77
77
831
21,087
मोदी - ९ सभा शहा - १९ सभा फडवणीस - ३० सभा आणी आमच्या पूरग्रस्थांसाठी २५ मिनटे वेळ नाही लक्षात आहे का सातारा, सांगली, कोल्हापूरकरांनो ?????? #महाराष्ट्रविधानसभानिवडणूक
18
188
818
We want same in Maharashtra Marathi and English
🚨 Tamil Nadu will continue to follow the two-language formula, Tamil and English in schools - CM Stalin. Tamil Nadu rolls out new education policy today.
43
107
819
20,878
कुणाला इथे नदी सुधार प्रकल्प दिसतोय का? पत्राच्या दोन्ही बाजूला काम सुरु होतं, सगळं पाण्यात गेलं आहे. ठिकाण: मुंढवा नदी पूल, पुणे
17
116
815
52,900
पुण्यात एक आयटी कंपनी आहे, तिकडे जात बघून नोकरी मिळते, गुणवत्ता वगैरे अंधश्रद्धा आहेत तिकडे...
74
34
782
गरज नसताना नागपूरात मेट्रो, रिंग रोड 🤷🏽‍♂️ पुण्यात रोज वाहतूककोंडीत लोक अडकतात पण इकडे काम होत नाही. पुण्यात आलेले नागपूरचे लोक सुद्धा नागपूरला जायला तयार नाहियेत. पुण्याला दुय्यम वागणूक का? निधी का दिला जात नाही?
#Nagpur Nagpur’s long-awaited 64-km Outer Ring Road, built at a cost of ₹2000 cr, is set to be fully operational by the first week of March
125
97
816
59,328
युक्रेन सारख्या देशात २०,००० विद्यार्थी उच्च शिक्षण घ्यायला जातात ही लाजीरवाणी गोष्ट नव्हे का? आपण त्यांच्यासाठी भरतात उत्तम महाविद्यालये का निर्माण करू शकलो नाही?
71
40
813
वंचितला मत म्हणजे भाजपला मत #लोकसभानिवडणूक
31
116
800
16,129
महाराष्ट्राचा पैसा वापरुन उत्तरप्रदेशात गरज आणि मागणी नसताना ७ शहरांत मेट्रो सुरु, इकडे मुंबई पुणे प्रचंड वाहतूक कोंडीत अडकलेले असताना निधी मिळत नाहीये. शिवाय तिकडून आदळणारे लोंढे वेगळेच. महाराष्ट्रातील पुढारी झोपलेत आणि सामान्य लोक त्यांचा मुलांना हिंदी शिकविण्यात व्यस्त आहेत.
Perhaps the most beautiful metro train in India & definitely the fastest one❣️ Going live in Meerut City early next year ~ 7th city in the state to have operational metro.
53
152
770
30,073
EVM हा मोठा घोटाळा आहे , निवडणूका आता पेपरवरच पाहिजेत
89
71
768
22,024
कांगारू आकारात असणारा केक कापण्यास अजिंक्य रहाणेने नकार दिला. राहून द्रविड नंतर हाच एक सभ्य माणूस आपल्याला आवडतोय. 👌
5
26
766
महाराष्ट्रातून कुणीही मागणी केलेली नसताना पुणे बिहार, पुणे राजस्थान नवीन रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. का?
62
120
764
32,496
अजूनही लोकांना हिंदी सक्तीच गांभीर्य समजत नाहीये, मातृभाषा नाकारणारे कसे जन्माला आलेत काय माहीत
11
166
763
12,316
४-५ वेळा तक्रार करूनही मारुती नेक्सा दालनवाले मराठी फलक लावयला तयार नाहीयेत, काय करायचं सांगा? @PMCPune ठिकाण: मारुती सुझिकी नेक्सा, मगरपट्टा हडपसर @ChetanVTupe @NexaExperience 👎🏼
34
142
757
26,538
कोरेगावपार्क चौकात पोलिसांनी सिग्नल तोडला म्हणून गाडी अडवली, डॅशकॅम मधला व्हिडिओ दाखवून त्यांना दाखवून दिल की मी सिग्नल तोडला नाही. दंड भरावा लागला नाही. मी नियम पाळतो. तात्पर्य: डॅशकॅम लावून घ्या
18
50
756
20,845
बघा जमलं तर मुंबई फेरीवाले मुक्त करून दाखवा , जमेल का ? @richapintoi @AnujaDhakras21
मराठा आंदोलन संपताच CSMT स्टेशनलगत अनधिकृत फेरीवाल्यांची दुकाने लागायला सुरवात. सन्माननीय न्यायमूर्ती, हायकोर्ट यांना कसे टॅग करायचे कोणी सांगेल का? @mybmc @CMOMaharashtra इथे सुद्धा कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन होत आहे.
19
184
754
12,068
मुंबईत हे फलक लावण्यात आले आहेत, पुण्यात अजुन १० वर्षांनी लागतील, अजून बसावा हिंदीला डोक्यावर
66
128
731
हे खरं सर्कल 😋 बाकी सगळे भ्रम आहेत 😄
33
22
716
आपण आपल्या भाषेवर ठाम राहिलो तर जग बदलू शकत, म्हणून महाराष्ट्रात मराठीच, हिंदी अजिबात नको.
6
89
748
10,416
आपलीच पुणे स्मार्ट सिटी 🙏
51
57
711
नोकरीत उच्च पदावर जायच असेल तर इंग्रजी उत्तमपणे बोलता आलीच पाहीजे. म्हणून आपल्या मुलांना उत्तम दर्जाची इंग्रजी येईल इकडे लक्ष द्या. मातृभाषा मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांवर प्रभुत्व मिळवा. हिंदीची आजीबात गरज नाही. कामचलाऊ हिंदी आपल्याला येतच.
28
69
732
15,408
आज जर हे दोघे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले तर संपूर्ण महाराष्ट्र यांच्यामागे उभा राहील, भाजपला महाराष्ट्राचा गायपट्टा करण्यापासून हे दोघे रोखू शकतात. हीच ती वेळ आणि संधी.
24
83
731
10,720
सगळ्या पब मध्ये फक्त हिंदी गाणी वाजत असताना आपला भाऊ जोरात #मराठी गाणी वाजवतो, आपलेच निर्लज्ज हिंदी चाटू गप्प बसतात.
Marathi House music is taking over 🙌🏼 #marathi
7
83
722
17,410
येत्या ५ वर्षात महाराष्ट्राची प्रचंड अधोगती होणार आहे
37
62
712
18,864
मनसेविरोधात नाही , तर हे सर्व मराठी माणसांच्या विरोधात आहे हे लक्षात घ्या . मनसे मराठी भाषेसाठी आवाज उठवते काम करते , आपल्या राज्यात आपणच उपरे ?
मोठी बातमी : मनसेविरोधात अमराठी व्यावसायिकांची एकजूट, मीरा भाईंदरमध्ये बंद, मारहाणीवरुन आक्रमक marathi.abplive.com/news/mum… #MiraBhayandar @mnsadhikrut #Marathi #Traders
7
159
715
8,016
काँग्रेसच्या काळात ७२ हजार कोटींची शेतकरी कर्जमाफी पवारसाहेबांनी केलेली . याचा बदला म्हणून शेठने एकट्या अदानीच ७२ हजार कोटींची कर्ज माफ केलय. 🤫🤫
8
66
714
IT मध्ये ज्या त्या राज्यातील लोक त्यांचाच राज्यातील लोकांची भरती करतात, टोळी बनवून असतात. IT मध्ये काम करणाऱ्या मराठी मुला मुलींनी यातून काय तो बोध घ्यावा, गुणवत्तेवर भरती वगैरे भ्रमात राहू नका. #अनुभव
23
65
718
What war? Is speaking in our mother tongue, #Marathi, and preserving local culture considered a war? Every day, Hindi is being imposed on Marathi people, and they are forced to speak in Hindi. Why should Marathi people accept this imposition of Hindi? #StopHindilmposition
53
136
705
19,385
महाराष्ट्रात मुलांना ३ भाषा शिकायची जबरदस्ती का? उत्तरेत २ भाषा आहेत मग आपल्या मुलांवर तिसरी भाषा हिंदीची सक्ती का? फडणवीस आरएसएस आणि भाजपने शेवटी मराठी भाषा संपवलीच.
31
150
718
13,830
हो मी मराठा आहे आणि भाजपला कधीही मतदान केल नाही आणि भविष्यात करणारही नाही. #MarathaReservation
53
77
712
13,855
राहूल गांधीना "इटलीला जा" म्हणणारे, सर्व आयडिया इटलीच्या चोरतात. 😂😂😂
11
44
691
आपल्या राज्यात आपली मातृभाषा बोलायची नाही तर कुठ बोलायची? सर्व मराठी माणसांना आवाहन, जाल तिथे फक्त मराठीतच बोला. हा विषय राजकारणाचा मुळीच नाही. आपली भाषा आपली संस्कृती जपा #StopHindilmposition
मुंबई में मराठी बनाम हिंदी का मुद्दा अब लोकल ट्रेनों तक पहुंच गया है. सेंट्रल लाइन की एक लोकल ट्रेन में मराठी और हिंदी को लेकर महिलाओं के बीच जबरदस्त बहस हो गई. घटना का वीडियो सोशल मीडिया पर वायरल. #Mumbai | #LocalTrain
5
114
703
8,359
आयटीवाले असो किंवा अजून कुणी सामान्य तुमच्या जीवाची किंमत भारतात शून्य आहे #पुणे
#RIP IT guys . Yesterday this #porsche killed two #ITemployees in pune & within few hours this super rich builders kid got bail . When will common people get support from system ? @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @FITEMaharashtra @FiteIndia #pune
1
127
668
9,122
If you want to live in the Maharashtra , you should speak Marathi. That’s common sense. #StopHindilmposition
If you want to live in the UK, you should speak English. That’s common sense. So we’re raising English language requirements across every main immigration route.
39
115
661
20,216
महाराष्ट्र , इथे फेटा बांधतात लग्नात
14
82
675
18,288
याला म्हणतात सांस्कृतिक अतिक्रमण, महाराष्ट्रात अजून श्रावण सुरू झालेला नाही, हे मुद्दाम अशा बातम्या देतात
#WATCH | Mumbai, Maharashtra | Devotees throng Babulnath Temple to offer prayers on the first Monday of 'saavan' month.
9
126
690
8,911
पैशाच्या जोरावर माजलेत हे, भूमिपुत्र मराठी लोकांनी अजीबात जागा सोडू नये
अठरा वर्ष मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्या या कोळी बांधवांना काही गुजराती जैन लोकांकडून चुकीच्या पद्धतीने टार्गेट करण्यात येत होते. तसेच त्या कोळी बांधवांना अपशब्द बोलण्यात आले यावर मी तेथील शाखा अधिकारी तसेच सोशल मीडिया समन्वयक या नात्याने योग्य ती दखल घेतली @AUThackeray
6
129
683
9,229
फालतू रील स्टार लोकांचे अती टुकार व्हिडिओ चवीने बघणारे असला सकस वैचारीक व्हिडिओ बघतील, सहज सोप्या भाषेत आहे.
Dr.Tara Bhawalkar speech Delhi:कोण पुरोगामी, कोण फुरोगामी, मोदी-पवारांसमोर तारा भवाळकरांनी सुनावलं! #sahityasammelan #Delhi #MarathiSahityaSammelan #TaraBhawalkar
1
73
685
9,526
अशा चिथावणाऱ्या पोस्ट करायच्या आणि नंतर मग फटाके फुटले की रडायचं, यांचा डोक्यात मराठी लोक , मराठी भाषा आणि मराठी संस्कृती यांचा द्वेष ठासून भरलाय.
6
97
676
8,963
बिहारमधल्या नोकऱ्या बिहारी लोकांनाच मिळायला पाहिजेत अशी मागणी बघा 👇 मग महाराष्ट्रातील नोकऱ्या मराठी लोकांनाच मिळाल्या पाहिजेत ना ? आता बोला की , आपण अशी मागणी केली की देशप्रथम वगैरे अक्कल शिकवतात
Domicile should be implemented in Bihar , every state is doing that , why not us ? #domicileinbihar
7
163
675
10,136
पोट भरायला महाराष्ट्रात आले तर मराठी शिकणार नाही, पण आता परदेशी भाषा शिकायला तयार हेच आपल्याला अक्कल शिकवत होते की इंग्रजी पेक्षा हिंदी शिका.
🚨 Bihar introduced foreign language courses in French and German across 15 Government Colleges, plans to expand in all.
55
112
666
24,802
सदर आस्थापनेचा फलक मराठी भाषेत नाही, कारवाई करा @PMCPune ठिकाण: अमनोरा अग्निशमन केंद्र, साडे सतरा नळी, अमनोरा टाऊनशिप हडपसर
11
102
669
24,333
स्वतः ची मातृभाषा नाकारणारे हे असले करंटे, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात जन्माला आलेत काही मतांच्या लाचारीसाठी यांनी मराठी त्यागली.
महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बोलतात "हिंदी ही मुंबईची बोलीभाषा झालीय " ह्यांच्या साठी मराठीत एक म्हण आहे. उचलली जीभ लावली टाळ्याला...!
10
134
672
7,321
फलकावर महाराष्ट्र शासन लिहिलय, मग भाषा गुजराती का? मराठी कुठ गेली?
हे लाड पुरवणे बंद करा. महाराष्ट्रात फक्त मराठीच. @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @Ashish36503801 @AutonomousMH @aviraj2106 @memumbaikar2018 @mee__marathi @Marathi_Akshay_
9
175
661
14,399
गायपट्ट्यातले काहीजण पिसाळलेत, महाराष्ट्रात मराठी माणूस आता मराठीत बोलू लागलाय तर यांचा पोटशूळ उठलाय.
14
80
660
11,735
अजितदादा is highly overrated politician, काय म्हणता? पुण्याच एकही काम ते मार्गी लाऊ शकले नाहीयेत ना मेट्रो, ना रिंग रोड, ना विमानतळ ना समान पाणीपुरवठा योजना ना पुण्यात नवीन रेल्वे मार्ग ना हिंजवडीच्या समस्या सोडविल्यात ना मगरपट्टा रस्ता ना खराडी @AjitPawarSpeaks बरोबर ना?
33
52
646
50,398
हे बघ भाऊ, त्रिभाषा वगैरे काही नाही महाराष्ट्रात फक्त #मराठी #मराठीकारण #StopHindilmposition
9
95
647
11,010
BEAKING NEWS! दुपारी जेवण झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी स्वतःची तब्येत कशी आहे बघण्यासाठी बातम्या बघितल्या! 😃😃😃
26
34
648
१६० रुपयांत गुजरातला वाहनक्रमांक पाटी मिळते तीच महाराष्ट्रात ४५० रुपयांना का? हा भ्रष्टाचार नाही का? सरळसरळ लूटमार आहे सामान्य लोकांची
25
191
660
15,936
एका मिनिटात किमान ५० गाड्या विरुद्ध बाजूने जातात, ठिकाण: मुंढवा रेल्वे उड्डाणपूल आता काय अपघात होऊन कुणी मरायची वाट बघत आहेत काय पोलीस? रोज रोज हे सुरू आहे @PuneCityTraffic @PuneCityPolice @CPPuneCity @ChetanVTupe किती वेळा तक्रार करायची? हे फार धोकादायक आहे
39
120
654
39,547
तुम्हाला वाटतं का की हे लोक हिंदीची सक्ती मागे घेतील ?
23
166
652
13,894
मनसे वाले मोदींचा निषेध करताना दिसले का कुणाला?
31
31
639
भाजप आज सत्तेत असती तर ST वर मोदी आणी फडणवीसांचा फोटो लावला असता
16
58
631
हॉटेलची पाटी नियमानुसार मराठीत नाही @PMCPune कारवाई करा ठिकाण: दोराबजी रेस्टोरेंट, कॅम्प पुणे
17
55
646
32,763
पवारांकडे गेली म्हणूनच महाराष्ट्रातील कोट्यवधी बहुजन गरीब मुल मुली मोफत शिकली, सांडघोट्याच्या हातात गेली असती तर वाटोळ झाल असत. याच रयतेच्या शाळेत शिकलेले आमच्यासारखे बहुजन सर्वांच्या नाकावर टीचून आज सर्वत्र कर्तृत्व गाजवत आहेत. जळकुटे अभ्यास करून बरोबरी करा ..
3
69
631
17,116
आयटीमध्ये इंग्रजी भाषेचा प्रभुत्वावर मराठी मूल मुली नक्कीच मागे पडतात, बाकी गुणवत्तेची कमतरता कुठच नाहीये. हिंदी सोडून इंग्रजीचा वापर वाढवा, इंग्रजी चित्रपट, वेब सीरीज सबटायटल वापरून बघायला सुरुवात करा, ऑफिसमध्ये सर्वांशी इंग्रजीतच बोला. खूप सोप आहे, करुन बघा हे.
23
58
620
24,131
मुंबईच्या किनाऱ्यावर कचराच कचरा , किती पत्रकार यावर बोलले ?
11
131
644
11,738
मुंबईतील मराठ्यांची गर्दी मुंबई #मराठी आहे आणि राहील हे सिद्ध करेल. #MarathaReservation
3
113
638
9,490
महाराष्ट्र गेला आणि आता पुढचा नंबर मुंबईचा
12
53
631
11,503
छत्रपती संभाजी ब्रिगेडने आता सदस्य नोंदणी मोहीम सुरू करावी, जास्तीत जास्त बहुजनांना संघटनेत जोडून घ्यावे.
18
40
633
11,006
फक्त ड्रोनच्या हवेतूनच भारी दिसतय, रस्त्यावर उतरल की खरी स्मार्ट सिटी दिसून येते 👍
A nice evening view of the Baner - Balewadi area. One of the major IT corridors of #Pune,,. especially for GCCs. nitter.app/Amarrrrz/status/192918… (via @Amarrrrz, 🎥 sameerpfilms)
19
43
631
15,665
प्रत्येक मराठी माणूस त्रिभाषा सूत्राच्या विरोधात उभा राहील
ठाकरे भाऊ विरोधात तरीही त्रिभाषा सुत्रावर फडणवीस ठाम #EknathShinde #MumbaiTakBaithakLIVE #DevendraFadnavis #AjitPawar #UddhavThackeray #MumbaiTak
11
74
636
6,892
महाराष्ट्रात आता कोणताही नवरात्रीचा सण नाही, गायपट्ट्याची संस्कृती आणि हिंदी भाषा आता आपल्यावर लादली जातेय. या आधी अशी मागणी कधीच झाली नव्हती, भाजप सत्तेत आल्याने आता अचानक हे प्रकार सुरू झालेत. मराठी भाषा संस्कृती सण टिकवा. हिंदी अतिक्रमण रोखा.
Dear Marathi folks, Sanjay Nirupam wants to shut down the shops selling non-veg on the streets [of Mumbai] during the days of Navratri which starts from tomorrow. What are your views regarding the same?
25
144
615
18,219
महाराष्ट्रातील कोणताही कार्यालय बघा , ७-८ लोकांच्या टीम मध्ये एक जरी परप्रांतीय असेल तर संभाषण करताना परप्रांतीय म्हणतात मराठी नको हिंदीत बोला मला मराठी समजत नाही आणि मग सगळे मराठी लोक हिंदीत बोलायला सुरुवात करतात , का ? तर परप्रांतीय माणसाची गैरसोय होऊ नये म्हणून. आजवर हेच सुरु आहे सर्वत्र . आता मग काही मराठी लोक म्हणतात की आम्ही मराठीत बोलू तर यांची लगेच तक्रार असते. म्हणजे आपल्याच राज्यात आपण आपल्या भाषेत बोललो तर गुन्हेगार ठरतोय, किती दिवस चालणार हे ? मराठी माणसांनी आजवर परप्रांतीय लोकांसाठी हिंदी स्विकारलीच पण आज हेच लोक आपली मराठी भाषा संपवायला निघालेत आणि त्यांना आता भाजपचा (उत्तर भारतीय जनता पक्ष ) पाठिंबा मिळतोय.
12
119
609
10,851
महाराष्ट्र कुठ आहे? आपले फक्त २ खासदार वाढणार आहेत, कधी बोलणार? @NCPspeaks @ShivSenaUBT_
19
124
597
13,421